जिल्हा परिषदेच्या ओबीसींच्या जागा कमी होऊ देणार नाही : प्रकाश शेंडगे | Politics | Sarakarnama

2021-06-12 0

मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबद्दलचा सुप्रिम कोर्टाचा निकाल हा ओबीसींचं राजकीय आयुष्य उध्वस्त करणारा आहे. कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या जागा कमी होऊ देणार नाही. येत्या सोमवारी मुंबईत ओबीसींची राज्यव्यापी बैठक बोलावणार असून या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires